Category: पश्चिम महाराष्ट्र

अवकाळीचे ढग दूर होऊन गारठा वाढण्याची शक्यता

रविवारपासून मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग दूर होऊ लागले आहेत. शनिवारी (ता. २०) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारपासून (ता. २१) राज्यात हवामान मुख्यतः…

सपकळवाडी, भोयरे, ठिकेकरवाडीला ५० लाखांचा पुरस्कार

जिल्हा परिषदेच्या स्मार्ट ग्राम पुरस्काराची घोषणा पुणे : जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या स्मार्ट ग्राम पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०१८-१९ च्या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी इंदापूर तालुक्‍यातील सपकळवाडी, २०१९-२०…

पाणी आलं हो अंगणी, चेहरे खुलले आनंदानी

अतिदुर्गम चांदर गावात पुण्यातील युवकांचा उपक्रम पुणे : वेल्हे तालूक्यातील अतिदुर्गम चांदर गावाच्या ‘टाके वस्ती’ या वाडीत पिण्याचे पाणी थेट अंगणापर्यंत पोचवून अबाल वृद्धांची तहान भागविण्याचे काम पुण्यातील युवकांनी नुकतेच…

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका; गुलाबी थंडी झाली गायब पुणे : सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती…

चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ८ डिसेंबरला सोडत

पुणे : जिल्ह्यातील चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची पुढील पाच वर्षांसाठीची आरक्षण सोडत ८ डिसेंबर रोजी काढली जाणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयामार्फत या आरक्षण सोडतीचे नियोजन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश…

डोळ्यांत आसू अन् चेहऱ्यावर हसू

निराधार ज्येष्ठांची दिवाळी झाली गोड ; नंदकुमार जाधव मित्र परिवाराचा उपक्रम पुणे : जीवनाच्या अखेरच्या वळणावर कुटुंबातील कोणाचा असरा नाही, कोणी सगा सोयरा नाही, वृद्ध शरिराची साथ नाही, अशा ज्येष्ठ…

अंगणवाडी इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष

डिसेंबरअखेरपर्यंत कामे पुर्ण करण्याचे आदेश पुणे : अंगणवाडी इमारतींची बांधकामे वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षीत असताना मागील तीन वर्षात मंजूरी दिलेल्या ४३० इमारतींची पैकी केवळ ११५ कामे पूर्ण झाली आहेत. विशेष…

जिल्ह्यातील ७ हजार ४२५ कुटुंबांना मिळणार घरे

पुणे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ७ हजार ४२५ कुटुंबांना घरे दिली जाणार आहेत. राज्य शासनाकडून उद्दिष्टामध्ये वाढ करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकार्‍यांना पत्र…

पुणे जिल्ह्यातील बारा शाळा होणार ‘आदर्श’

पुणे : राज्यातील जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा ”आदर्श शाळा” म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शाळेची काही निकषांच्या आधारावर निवड करण्यात आली आहे.…

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उद्यापासून वादळी पाऊस

जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. देशाच्या संपुर्ण वायव्य भागासह उत्तर भारतातील बहुतांशी भागातून मॉन्सून परतला आहे. यातच बंगालच्या…