Category: महाराष्ट्र

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्री भुंगा किडींचे व्यवस्थापन

पुणे : सोयाबीन हे राज्यातील प्रमुख खरीप पीक असून, मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड होते. गेल्या वर्षी सोयाबीन पिकावर खोडमाशी तसेच भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. या वर्षी सुद्धा या…

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वाढणार का पावसाचा जोर?

पुणे : राज्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाली आहे. मात्र अनेक भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. रविवारी (ता.११) उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात हवेचे कमी…

मॉन्सूनचे प्रवाह पुन्हा सक्रीय

उद्या दिल्लीत दाखल होणार; लवकरच व्यापणार देश पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह सुरळीत झाल्याने वायव्य भारतात प्रगती करण्यास पोषक हवामान आहे. उद्या (ता.१०) राजधानी दिल्लीसह पंजाब हरियाणाच्या काही…

दोन आठवड्याचा अंदाज : राज्यात वाढणार पावसाचा जोर

अमोल कुटे पुणे : मोठ्या खंडानंतर राज्याच्या विविध भागात मॉन्सून सक्रीय होऊ लागला आहे. कोकण आणि विदर्भासह बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील दोन आठवड्यात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता…

राज्यात पावसाला सुरूवात

नांदेड, लातूर, गडचिरोलीत जोरदार पाऊस पुणे : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात मॉन्सून सक्रीय होऊ लागला असून, विविध ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. गुरूवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये लातूर, नांदेड, गडचिरोली,…

राज्यात पाऊस धरणार जोर

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, कोकणातही सक्रीय होणार पाऊस पुणे : पावसात मोठा खंड पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मोठ्या विश्रांतीनंतर मॉन्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. अनेक भागात ढगांची…

राज्यातील धरणांमध्ये २७ टक्के पाणीसाठा

पुणे : राज्यात सुमारे तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापाही पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान…

राज्यात वादळी पावसाची शक्यता

पुणे : पावसात मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता पावसाला पोषक हवामान होत असून, अनेक भागात ढगाळ हवामान होऊ लागले आहे. उद्या (ता.७) राज्याच्या अनेक भागात वादळी…

ऐन पावसाळ्यात उष्णतेची लाट

अमोल कुटे पुणे : राज्यात पावसाने दडी मारल्याने कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. जळगाव येथे कमाल तापमान दहा वर्षांतील उच्चांकी ४० अंशांवर पोचले आहे. यातच तापमानात सरासरीपेक्षा ५ अशांहून…

दिलासादायक ; मॉन्सून पुन्हा सक्रीय होणार

पुणे : जवळपास दोन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यानंतर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रीय होण्यास पोषक हवामान तयार होत आहे. गुरूवारपासून (ता.८) मॉन्सूनचा पाऊस सुरू…