Category: महाराष्ट्र

भात वाण संशोधक डॉ. भापकर यांचे निधन

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे पहिले संशोधन संचालक, भात वाण संशोधक डॉ. डी.जी. भापकर (वय ९२) यांचे बुधवारी (ता.२१) रात्री निधन झाले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात त्यांनी…

राज्यात पावसाचा कहर ; कमी दाब क्षेत्राने वाढविला जोर

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी (ता. २२) महाबळेश्वर येथे…

राज्यात पाऊस जोर धरणार का ?

बंगालच्या उपसागरात होतेय कमी दाब क्षेत्राची निर्मिती पुणे : बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्येकडे झुकलेल्या या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारपर्यंत (ता. २३)…

निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा : दिलीप देशमुख

परभणी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी , निर्यातक्षम कृषी माल व उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांगला भाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र यावे. भरघोस उत्पादन,…

कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

पुणे : कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढू लागला आहे. उद्या (ता. २०) मुंबईसह कोकणात सर्वदूर तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर…

राज्यातील या तालुक्यांत उन्हाळा मोडलाच नाही

मध्य महाराष्ट्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची मोठी ओढ अमोल कुटे पुणे : दक्षिण कोकणासह मराठवाड्यात दमदार बरसणाऱ्या मॉन्सूनच्या पावसाने मध्य महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगलीच ओढ…

दोन आठवड्याचा अंदाज : मध्य महाराष्ट्रात पाऊस देणार का दिलासा?

अमोल कुटे पुणे : मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. मराठवाड्यातही पावसाने दमदार हजेरी लावलीय. तर विदर्भातही सरासरी गाठलीये. मध्य महाराष्ट्रात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला…

कोकणात पावसाचा जोर; उर्वरीत राज्यात ‘जीवाला घोर’

पावसाच्या दडीने पीके धोक्यात; शेतकऱ्यांची चिंता वाढली पुणे : दक्षिण कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तर राज्याच्या अनेक भागात अद्यापही पावसाची दडी असल्याचे चित्र कायम आहे. निम्मा…

कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : दोन तीन दिवसांपासून राज्यात मॉन्सून सक्रीय झाल्याने अनेक ठिकाणी पावासाचा जोरदार हजेरी लावली आहे. उद्या (ता.१४) कोकणासह, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा मुसळधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे. मराठवाडा,…

कोकणात मुसळधार, मराठवाड्यात दमदार पाऊस

अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र ठरली पोषक पुणे : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रीय झाला असून, पावसाने कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये…