Category: महाराष्ट्र

पावसाने दडी दिलेल्या भागात खरीप पिकांची अशी घ्या काळजी

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पिके चांगली उगवून आली. मात्र जून आणि जूलै महिन्यात पावसात खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. पाण्याअभावी पेरलेली पीके आता करपून…

साप्ताहिक अंदाज : कधी सुरू होणार पाऊस ?

अमोल कुटे पुणे : राज्याच्या विविध भागात पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेली खरीपाची पीके पाण्याअभावी करपून चालली आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पुढील आठवडाभर पावसाचे प्रमाण कमी…

सरासरी ओलांडूनही पावसाच्या दडीने शेतकरी चिंतेत

जून महिन्यात राज्यात ३१ टक्के अधिक पावसाची नोंद अमोल कुटे पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) जूनअखेरपर्यंत राज्यात २७२.९ मिलीमीटर (३१ टक्के अधिक) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात…

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून या शेतकऱ्यांनाही लाभ द्या.

पुणे : गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. शहरांसह ग्रामीण भागातही कोविड – १९ चा शिरकाव झाल्याने हजारो शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. कोरोनामुळे मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा…

राज्यस्तरीय रब्बी पीक स्पर्धेचा निकाल जाहीर; वाचा कर्तुत्ववान शेतकऱ्यांची नावे

पुणे : राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रब्बी हंगाम (२०२०) पीक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीतून पीकनिहाय तीन विजेत्या शेतकऱ्यांना अनुक्रमे पन्नास…

आठवडाभराचा अंदाज : पाऊस कुठं मारणार दडी, कुठं लावणार हजेरी ?

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) राज्यात दाखल झाल्यानंतर कोकण, विदर्भात चांगला पाऊस झाला. मात्र, राज्याच्या विविध भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे. येत्या आठवडाभरात राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात होणार…

सोयाबीनचे उन्हाळी बीजोत्पादन क्रांतीकारी ठरणार ?

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पथदर्शी प्रकल्प अनिल देशपांडे राहुरी : खरीपात सोयाबीनचे पीक काढणीच्या वेळी पावसात सापडते. त्याचा बियाण्याच्या ऊगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. या दोन्ही प्रश्नांना समर्थ पर्याय म्हणून…

दिल्लीसाठी मॉन्सून अजूनही दूरच

देशाच्या बहुतांशी भागात पोचला मॉन्सून पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) प्रगती मंद गतीने सुरू आहे. शनिवारी (ता. १९) मॉन्सूनने गुजरात, मध्य प्रदेशासह देशाच्या बहुतांशी भागात प्रगती केली आहे. मात्र…

मॉन्सून एक्सप्रेसला ब्रेक

पुणे : देवभूमी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसात देशाच्या बहुतांशी भागात पोचणाऱ्या मॉन्सून एक्सप्रेसला ब्रेक लागला आहे. तीन दिवसांपासून मॉन्सूनने कोणतीही प्रगती केलेली नाही. वाटचालीस पोषक वातावरण नसल्याने राजधानी…

दुबार पेरणीचे संकट टाळायचयं, मग ही घ्या काळजी

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपुर्ण राज्य व्यापले असले तरी, अद्यापही राज्याच्या विविध भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. पावसाची दडी कायम असलेल्या भागात दुबार पेरणीचे संकट ओढावू नये…