मुंबई

पूरग्रस्तांना १६ कोटी ४८ लाखांची तातडीची मदत

मुंबई : नागपूर विभागात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी…

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर मिळणार कर्ज

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामस्थांना…

पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर…

लालपरी पाच महिन्यांनंतर प्रवाशांच्या सेवेत

पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पुणे : तब्बल पाच महिन्यांनंतर लालपरी प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली. पहिल्याच दिवशी एसटीला प्रवाशांचा चांगला…

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या वनेतर उपक्रमांना परवानगी नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भुमिका मुंबई : पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. जंगल,…

एसटी महामंडळ पेट्रोल पंप सुरु करणार

परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची माहिती मुंबई : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून…

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कामगारांचे हित जोपासणार ; चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य मुंबई : राज्यातील शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे…

नोंदणीकृत बांधकाम मजूरांना मिळणार
आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील ; दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होण्याची कार्यवाही सुरू मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर…

error: Content is protected !!