Category: आरोग्य

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

आंबुशी शास्त्रीय नाव : Oxalis Corniculataस्थानिक नाव : आंबुटी, आंबाती, आंबटी, भुईसर्पटी इ.कुळ : Oxalidaceaeइंग्रजी नाव : Indian Sorrelआढळ : आंबुशी हे प्रामुख्याने बागेत जागी तसेच कुडयातून वाढणारे तण आहे.…

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
मंडळापासून “स्वच्छतेचा जागर” सुरु

पुणे : शहरातील २५० हुन अधिक गणेशमंडळांचा सक्रिय सहभाग घेऊन गणेशोत्सव ते नवरात्र उत्सव पर्यन्त सुरु राहणा-या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने उत्सवांच्या काळात “आरोग्यत्सोव”द्वारे स्वच्छतेचा…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

केना स्थानिक नाव : Commelina benghalensisकुळ : कॉमिलीनिएसीउपयुक्त भाग : पानेकालावधी : वार्षिक औषधी गुणधर्म या भाजीमुळे पचनक्रिया होऊन पोट साफ होते. त्वचाविकार, सूज इ. विकार कमी होतात. भाजीमुळे लघवी…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यादायी आहाराची

पिंपळ शास्त्रीय नाव : Ficus religiosaइंग्रजी नाव : Pipleस्थानिक नाव : अश्वत्थ , पिप्पल बोधिमकुळ : Moraceaeआढळ : हे वृक्ष मध्य भारत, पश्चिम बंगाल व हिमालयाच्या पायथ्याशी आढळतात. औषधी गुणधर्म…

रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची

पाथरी शास्त्रीय नाव : Launea procumbensकुळ : ॲस्टरोएसीउपयुक्त भाग : पानेकालावधी : वर्षभर (फुले : नोव्हेंबर – डिसेंबर) औषधी गुणधर्म पाथरीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते. चारा म्हणून वापरल्यास…

रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची

दिंडा शास्त्रीय नाव : Leea macrophyllaस्थानिक नाव : ढोलसमुद्रिकाकुळ : Leeaceaeआढळ : ही प्रजात पश्चिम घाट कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागातील जंगलात आढळते. औषधी गुणधर्म व्रणरोपक म्हणुन दिंडा ही वनस्पती…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कपाळफोडी शास्त्रीय नाव : Physalis Pubescensकुळ : सॅपिडिएसीस्थानिक नाव : फोफांडाउपयुक्त भाग : पानेकालावधी : वार्षिक (वेलवर्गीय फुले : ऑक्टोंबर – डिसेंबर) औषधी गुणधर्म : केशसंवर्धनासाठी वापरतात. कानदुखीत व कानफुटीत…

रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची

बांबुचे कोंब शास्त्रीय नाव : Bambusa Arundinaceaस्थानिक नाव : बांबु कोंब, वासते, वायदे, कासेट, काष्ठी, कळककुळ : Poaceaeइंग्रजी नाव : Spiny Thorny Bambooआढळ : ही वनस्पती गवताच्या कुळातील असून तिचे…

रेसिपी रानभाज्यांची…

पानांचा ओवा शास्त्रीय नाव : Plectranthus amboinicusइंग्रजी नाव : Aromatic Coleusआढळ : वनस्पतीचे नाव पानांचा ओवा असे आहे कारण पानांचा ओव्यासारखा वास येतो. वनस्पतीची लागवड बागेत करतात. पानाच्या ओव्याची भाजी…

रेसिपी रानभाज्यांची…

कर्टोली… शास्त्रीय नाव : Momordica dioicaकुळ : Cucurbitaceaceस्थानिक नाव : काटोली, कटुर्ल, रानकारली, काटवल, कर्कोटकी इ. कर्टोलीची भाजी साहित्य : हिरवी कोवळी कर्टोली, आले खोबरे अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा…