Category: ब्रेकिंग

मॉन्सूनचे प्रवाह पुन्हा सक्रीय

उद्या दिल्लीत दाखल होणार; लवकरच व्यापणार देश पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह सुरळीत झाल्याने वायव्य भारतात प्रगती करण्यास पोषक हवामान आहे. उद्या (ता.१०) राजधानी दिल्लीसह पंजाब हरियाणाच्या काही…

दोन आठवड्याचा अंदाज : राज्यात वाढणार पावसाचा जोर

अमोल कुटे पुणे : मोठ्या खंडानंतर राज्याच्या विविध भागात मॉन्सून सक्रीय होऊ लागला आहे. कोकण आणि विदर्भासह बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील दोन आठवड्यात राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता…

राज्यात पावसाला सुरूवात

नांदेड, लातूर, गडचिरोलीत जोरदार पाऊस पुणे : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात मॉन्सून सक्रीय होऊ लागला असून, विविध ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. गुरूवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये लातूर, नांदेड, गडचिरोली,…

राज्यातील धरणांमध्ये २७ टक्के पाणीसाठा

पुणे : राज्यात सुमारे तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापाही पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान…

राज्यात वादळी पावसाची शक्यता

पुणे : पावसात मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता पावसाला पोषक हवामान होत असून, अनेक भागात ढगाळ हवामान होऊ लागले आहे. उद्या (ता.७) राज्याच्या अनेक भागात वादळी…

ऐन पावसाळ्यात उष्णतेची लाट

अमोल कुटे पुणे : राज्यात पावसाने दडी मारल्याने कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. जळगाव येथे कमाल तापमान दहा वर्षांतील उच्चांकी ४० अंशांवर पोचले आहे. यातच तापमानात सरासरीपेक्षा ५ अशांहून…

दिलासादायक ; मॉन्सून पुन्हा सक्रीय होणार

पुणे : जवळपास दोन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यानंतर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रीय होण्यास पोषक हवामान तयार होत आहे. गुरूवारपासून (ता.८) मॉन्सूनचा पाऊस सुरू…

साप्ताहिक अंदाज : कधी सुरू होणार पाऊस ?

अमोल कुटे पुणे : राज्याच्या विविध भागात पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेली खरीपाची पीके पाण्याअभावी करपून चालली आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पुढील आठवडाभर पावसाचे प्रमाण कमी…

सरासरी ओलांडूनही पावसाच्या दडीने शेतकरी चिंतेत

जून महिन्यात राज्यात ३१ टक्के अधिक पावसाची नोंद अमोल कुटे पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) जूनअखेरपर्यंत राज्यात २७२.९ मिलीमीटर (३१ टक्के अधिक) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात…

मॉन्सूनचा वेग मंदावला

दिल्लीसह वायव्य भारतात मॉन्सूनचे आगमन लांबले अमोल कुटे पुणे : देवभुमी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर उत्तरेकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वायव्य भारतातील वाटचाल मंदावली आहे. गुजरात, मध्य प्रदेशासह…