Category: कृषी

बोगस कांदा बियाणे प्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस कांदा बियाणे विक्रीची कृषीराज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी दखल घेतली आहे. बियाण्यांबाबत वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे…

शेतकऱ्यांवर वाढणार हमालीचा ‘अधिभार’

हमालीच्या दरात २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव पुणे : कोरोना टाळेबंदीनंतर काही प्रमाणात शेतकरी सावरत असतानाच शेतमालाचे भाव कोसळले. हमी भाव मिळणे तर सोडाच, पण घाम गाळून पिकविलेला शेतमाल मातीमोल भावाने…

‘कोकण हापूस’ मध्ये ‘कर्नाटक’ आंब्यांची भेसळ रोखा

‘ग्लोबल कोकण’ अभियानाची ‘अपेडा’कडे मागणी पुणे : हापूस सारखा हुबेहुब दिसणारा पण हापूसची चव नसलेला, कर्नाटकमधील आंबा ‘कोकण हापूस’ म्हणून देशात आणि विदेशात विकला जातो. त्यामुळे हापूस आंब्याचा दर्जा बिघडतो,…

दुर्गम भागात मिळणार वेळेवर पशु आरोग्य सेवा

फिरत्या पशुचिकित्सा वाहनांचे लोकार्पण पुणे : दुर्गम भागात पशुपालकांना वेळेवर दर्जेदार पशु आरोग्य सेवा देता यावी, यासाठी फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहा पथकांसाठी वाहने उपलब्ध झाली…

कृषिपंप वीजजोडणीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल

मुंबई : कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. राज्यात सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडील वीजबिलाची सुमारे ६०…

जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना बैलजोडी

पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ५० % अनुदानावर मावळ तालुक्यातील मानाजी बबन खांदवे या शेतकऱ्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बैलजोडीचे वितरण करण्यात आले.…

राज्यातील या जिल्ह्यांत ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव

कावळे, बगळे, कोंबड्यांचा मृत्यू ; लातूरमध्ये ‘संसर्गग्रस्त’ क्षेत्र घोषित पुणे : हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये ‘बर्ड फ्लू’ रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील…

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका; गुलाबी थंडी झाली गायब पुणे : सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती…

परभणी @ ५.१ अंश ; निफाड @ ६.५ अंश

किमान तापमानाचा पारा आणखी घसरला पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्यानंतर महाराष्ट्रातही गारठा वाढला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा…

कडाक्याच्या थंडीने हुडहुडी वाढली

परभणीत हंगामातील निचांक ; यवतमाळ, गोंदियातही थंडीची लाट पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने विदर्भापाठोपाठ मराठवाड्यालाही हुडहुडी भरली आहे. परभणी येथील वसंतराव…