Category: कृषी

मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला; प्रतिक्षा जोरदार पावसाची

पुणे : देवभूमी केरळमध्ये उशीराने दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पुढील प्रवासात वेगाने वाटचाल केली. मॉन्सूनने यंदा पाच दिवस आधीच संपुर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. संपुर्ण राज्यात मोसमी वारे पोचले…

मॉन्सूनची जोरदार मुसंडी ; बहुतांशी महाराष्ट्र व्यापला

पुणे : दोन दिवस वेग मंदावलेल्या मॉन्सूनने पुन्हा जोरदार मुसंडी मारली आहे. आज (ता. ९) मॉन्सूनने मुंबईसह संपुर्ण कोकण, मराठवाडासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. येत्या दोन ते…

पीक स्पर्धेत सहभागी व्हा, मिळवा पन्नास हजारांचे बक्षीस

पुणे : राज्यात पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे खरीप हंगाम पीक स्पर्धा राबविण्यात येत आहे. विजेत्या शेतकऱ्यांना परितोषिके देण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे…

नापीक, पडीक जमिनीतून पीकवा वीज

सौर कृषी वाहिनी योजनेतून वार्षिक प्रतिएकर तीस हजार रुपये कमविण्याची संधी पुणे : राज्य शासनाच्या सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीसाठी कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी २ ते १० मेगावॉट क्षमतेचे…

मॉन्सून एक्सप्रेस सुसाट

पुणे, सातारा, अलिबागसह महाराष्ट्राच्या आणखी भागात प्रगती पुणे : मॉन्सून एक्सप्रेसने सुसाट वेग धरला असून, आज (ता.६) मॉन्सूनने अलिबाग, सातारा, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आणखी काही भागात प्रगती केली…

आला रे आला… मॉन्सून आला…

मॉन्सून एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल पुणे : मॉन्सून एक्सप्रेस सुसाट वेगाने धावू लागली आहे. आज (ता.५) मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणातील हर्णे, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर, आणि मराठवाड्याच्या काही…

मॉन्सून एक्सप्रेस सुसाट; लवकरत पोचणार महाराष्ट्रात

पुणे : मॉन्सूनची मंदावलेली वाटचाल पुन्हा सुरू झाल्यानंतर मॉन्सून एस्प्रेस सुसाट वेगाने धावू लागली आहे. आज (ता.४) मॉन्सूनने वेगाने वाटचाल करत उत्तर कर्नाटक, आंध्रप्रदेश पर्यंत मजल मारली आहे. येत्या दोन…

चोवीस तासांत मॉन्सून केरळात

पुणे : वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय नसल्याने, तसेच पुरेशा बाष्पाअभावी पावसाने दडी मारल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) केरळमधील आगमन लांबले. मॉन्सूनची मंदावलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली असून, उद्या (ता.३) सकाळपर्यंतच्या चोवीस…

खरीप पट्ट्यात यंदा दमदार पाऊस

मॉन्सून हंगामात १०१ टक्के पाऊस ; हवामान विभागाचा सुधारीत अंदाज पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०१ टक्के पाऊस पडण्याचा सुधारीत अंदाज भारतीय…

राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज दक्षिण अशिया…