Category: कृषीपूरक

सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन

शुभम दुरगुडे, महेश आजबे, डॉ. अनिल दुरगुडे सिंचनासाठी वापरण्यात येण्याऱ्या पाण्याचे परीक्षण ही आज एक काळाची गरज बनली आहे. पाणी हे फक्त पिकाच्या वाढीशी संबंधित नसून, त्याचे दृश्य, अदृश्य परिणाम…

जमीन सुपिकतेचा घटता आलेख आणि शाश्वत उपाययोजना

शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे महाराष्ट्रातल्या जमिनी दक्खनच्या काळ्या कातळा पासून (बेसाल्ट) बनलेल्या आहेत. पाऊस, ऊन, हवा, सूक्ष्मजीव, उतार, वनस्पतींच्या मुळ्या इत्यादीमुळे खडकाची झीज होऊन माती झाली. हीच माती वनस्पतींसाठी…

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा

पुणे : जिल्ह्यात अद्याप लम्पी स्किन (अंगावर गाठी) आजाराचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव झालेला नाही. आजार होऊ नये यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आढळल्यास त्वरीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क…

कृषीविधेयक शेतकऱ्याला तारणार की मारणार?

डॉ. आशिष लोहे, वरुड, अमरावती आत्यावश्यक वस्तू कायद्यामधून कांदा वगळला आणि त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील. अशी आशा वाटत असतानाच, “विदेशी व्यापार कायद्याचा”…

लाळ्या खुरकत प्रतिबंधक लसीकरणास सुरूवात

पुणे : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हयात लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरूवात केली आहे. मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशूंना ही लस…

पशुधनाच्या गोचीडांचे जैविक नियंत्रण शक्य

गोचीड हा रक्त शोषणारा बाह्य परजीवी कीटक आहे. तो रक्तपिपासू असून पशुधनाच्या अंगावर राहतो. महाराष्ट्रात झालेल्या गाई व म्हैशीच्या एका अभ्यासातून सुमारे ६७ ते ८७ टक्के प्राण्यांच्या अंगावर गोचीड आढळून…

अतिरिक्त दूधापासून भुकटीची योजना ऑक्टोबरपर्यंत राबविणार

स्तनदा माता, बालकांच्या आहारात भुकटीचा समावेश मुंबई : टाळेबंदीच्या काळात सुरू करण्यात आलेली अतिरिक्त दूधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याकरिता राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

पुणे जिल्ह्यात होणार नीलक्रांती

जिल्हा परिषदेची योजना : शेततळे, पाझर तलाव, बंधाऱ्यात मत्स्य शेतीसाठी प्रोत्साहन पुणे : जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे खात्याअंतर्गत २ हजार ५०० पाझर तलाव आणि बंधारे आहेत. तसेच जिल्ह्यात शेततळ्यांची संख्याही जास्त…

दुधात भेसळ करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करणार

सूनील केदार ; प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे आदेश मुंबई : राज्यातील दुधात होणारी भेसळ विरोधात दुग्ध व्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कारवाई करणार आहे.…