बीजप्रक्रिया करूनच करा रब्बी हंगामात पेरणी

राजेश डवरे बीज प्रक्रिया हा कीड व रोग प्रतिबंध तसेच अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी रामबाण उपाय आहे. म्हणून बीज प्रक्रियेला कमी लेखून टाळू नका, तसेच पूर्वनियोजन करून अगामी रब्बी पीकांत खाली निर्देशित बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा. या बीज प्रक्रियेविषयी विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. बीज प्रक्रिया म्हणजे काय? पेरणीपूर्वी एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून विशेषतः अन्नद्रव्य उपलब्धतेत … Continue reading बीजप्रक्रिया करूनच करा रब्बी हंगामात पेरणी