एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनातून वाढवा जमिनीची सुपिकता

डॉ. अनिल दुरगुडे, गणेश साकोरे एकात्मिक अन्नद्रव्यें व्यवस्थापन म्हणजे ज्या प्रकारच्या स्रोतापासून अन्नद्रव्यें उपलब्ध होतात. (उदा. रासायनिक खते, जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीची पिके, पीक पद्धती व व्दिदल पिकांचा अंतर्भाव, सेंद्रिय भूसुधारकांचा अंतर्भाव इत्यादी) या सर्वांचा अवलंब करून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवून जमिनीची सुपीकता टिकवून पीक उत्पादनांत वाढ करणे होय. जमिनीतील अन्नद्रव्यांचा मुख्य स्त्रोत … Continue reading एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनातून वाढवा जमिनीची सुपिकता