रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

तांदूळजा / चवळाई शास्त्रीय नाव : ॲमरँथस (amaranthus)इंग्रजी नाव : ॲमरँथकुळ : ॲमरँटेसीही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याची भाजी करतात. तांदूळजा / चवळाई ही माठ, राजगिरा यांच्या वंशातील (ॲमरँथस ) असल्यामुळे त्यांची अनेक शारीरिक लक्षणे सारखी आहेत. औषधी गुणधर्म फ्ल्यू, टायफाईड, मलेरिया अशा आजारांमध्ये तोंडाची चव गेलेल्या रुग्णाला भाजी आवर्जून देतात. भाजी … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची