रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

शिंदड माकडं / माकड शिंग शास्त्रीय नाव : कार्लुमा फिंब्रिआटा (Caralluma Fimbriata)कुळ : अ‍ॅपोकेनेसी (Apocynaceae)इंग्रजी नावे : एडीबल कॅक्टस, कारालुमा (Edible cactus, Caralluma) औषधी गुणधर्म शिंदड माकड मणक्याच्या विकारावर उपयुक्त आहे. वात नाशक, लठ्ठपणा कमी करण्यासाठी लाभदायक आहे. मधुमेहासाठी अनिशा पोटी रोज एक तुकडा खाल्ल्यास साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. शिंदड माकडाची भाजी साहित्यशिंदड माकड, कांदा, … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची