रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

शेवळा शास्त्रीय नाव – ऍमोरपोफॅलस कम्युट्यॅटस (Amorphophallus Commutatus)कुळ – ऍरेसी (Araceae)इंग्रजी नावे – ड्रॅगन स्टॉक याम (Dragon Stalk Yam).शेवळा ही वर्षायू, कंदवर्गीय वनस्पती आहे. महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते. शेवळ्याचे औषधी गुणधर्म शेवळ्याचा कंद औषधात वापरतात. कंदाची पाने दूध आणि साखरेबरोबर वाजीकरणासाठी देतात. यामुळे मूत्रमार्गास उत्तेजन येते. शेवळ्याचे कंद … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची