कच्चे फणस

शास्त्रीय नाव : आर्टोकारपस हेटरोफिलस (Artocarpus heterophyllus)
कुळ : मोरासी (Moraceae)
इंग्रजी नावे : जॅकफ्रूट, जका, कथल (jackfruit, Jaca, Kathal)

औषधी गुणधर्म

  • पचायला हलकी, कफ नाशक,
  • अ व क जीवनसत्वाचा स्रोत,
  • प्रथिने व कर्बोदकांचा उत्तम स्रोत,
  • डोळ्याची समस्या जसे मोतीबिंदूवर गुणकारी

फणसाची भाजी

साहित्य

कच्चे फणस, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, जिरे, हळद, तेल, थोडीशी साखर.

कृती

  • फणसाचे गर काढून त्याचे तुकडे करावे.
  • कढईत तेल गरम करून जिरे मिरची, हळद घालून फोडणी द्यावी.
  • त्यात फणसाचे गर घालून परतावे.
  • थोडीशी साखर, कोथिंबीर घालून पाच ते सात मिनिट वाफवावे.

सौजन्य : अनिता दुरगुडे, राहरी, जि. नगर. (मो.९६५७६१४०६४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *