रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

हादगा शास्त्रीय नाव : sesbania grandiflora (सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा)कूळ : Fabaceae (फॅबेसी)स्थानिक नाव : हादगा, अगस्ताहादग्याला सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात फुले व फळे येतात. फुलांची व कोवळ्या शेंगांची भाजी करतात. औषधी गुणधर्म हादग्याच्या खोडाची साल, पाने व मूळ औषधात वापरतात. अनार्तवांत फुलांची भाजी उपयुक्त आहे. फुफ्फुस सुजून ज्वर, कफ ही चिन्हे असतात, अशा वेळी हादग्याच्या मुळाची … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची