रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

गुळवेल शास्त्रीय नाव : Tinospora cordifoliaस्थानिक नावे : गरुडवेल, अमृतवेल, अमृतवल्ली इ.इंग्रजी नाव : Heart Leaved Munseedकुळ : Menispermaceaआढळ : ही बहुवर्षायु वेल महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. औषधी गुणधर्म गुळवेल महत्वाची औषधी वनस्पती असून तिची खोडे अनेक रोगांवरील औषधात वापरतात. वनस्पतीची पानेही औषधी आहेत. नेत्र विकार, वमन विकार, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग, प्रमेह, मूत्रविकार, यकृत विकार, … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची