रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

चंदनबटवा शास्त्रीय नाव : ॲट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिसइंग्रजी नाव : मौंटन स्पिनॅकपाने साधी, एकाआड एक असून खालची किंचित त्रिकोणी, तर शेंडयाकडची लांबट असतात. पाने रंगाने हिरवी, पिवळसर, केशरी, जांभळी किंवा लालसर जांभळी असतात. औषधी गुणधर्म बध्दकोष्ठ, पोटामध्ये ग्यासेस, अपचन या समस्याकरिता गुणकारी. या भाजीमध्ये अ जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फेट आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आहेत. या पालेभाजीच्या सेवनाने किडनी … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची