रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

भारंगी शास्त्रीय नाव : Clerodendrum serratumइंग्रजी नाव : Hill glory bowerकालावधी : जून ते ऑगस्टउपयुक्त भाग : पाने, फुले औषधी गुणधर्म भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात. सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात. दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा व … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची