देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतला

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशातील सुमारे तीन महिने दोन दिवसांचा मुक्काम सोमवारी (ता. २८) हलविला. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरत मॉन्सून वाऱ्यांनी परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. बुधवारी (ता.३०) दिल्लीसह देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार मॉन्सून १७ सप्टेंबर रोजी … Continue reading देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतला